17 March 2010

पुनरागमन.....




हा ब्लॉग मी फार पुर्वी चालू केला होता. उद्देश हाच होता की संस्कार भारतीच्या कार्यक्रमांची माहिती सर्वांना व्हावी. काही एक कारणाने हा ब्लॉग पुढे बंद पडला. आता आपण येत्या २७ तारखे पासून प्रत्येक शनिवारी कोथरूड मध्ये वस्तु व व्यक्ती चित्रणाचा वर्ग सुरू करीत आहोत . तेव्हा त्या व इतर संबधित विषयाची माहिती घेणे व चर्चा करण्या साठी ह्या ब्लॉगचे पुनर:जीवन करीत आहोत, ज्यास्तीत ज्यास्त सख्येने ह्या वर्गा वर येऊन त्याचा लाभ घ्यावा.

आज गुडी पाडवा आहे. इतका छान मुहूर्त असतांना अजून काय हवे? तेव्हा हा ब्लॉग आजच्या सु- मुर्हूतावर   पुन्हा सुरू करीत आहे.